Wednesday, January 27, 2021

कोरोना ची महामारी


कोरोना ची महामारी,

पूर्ण देश ला पडली भारी.

आमहायला राहायचं आहे घराचे आत,

खायची आहे आईचे हाथाने बनवली भात.  

पण स्वयंपाक करण्याचा आदी,

आपल्याला धुवायचे आहे हाथ ,

नाहीतर पडेल आईची कडक डाट . 


-तूलिका तिवारी

No comments:

Post a Comment

Read, Comment & Share!
Thanks a lot for making my day!!!❤